logo

महाराष्ट्र शासन

सांस्कृतिक कार्य विभाग

logo

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय

महोत्सव/कार्यक्रम

राज्य संरक्षित स्मारकांमध्ये साजरे होणारे कार्यक्रम
अ.क्र.स्मारकाचे नावजयंती/पुण्यतिथीदिनांक
सावित्रीबाई फुले जन्मस्थान, नायगाव, ता.खंडाळा, जि.सातारासावित्रीबाई फुले जयंती३ जानेवारी
लखूजीराव जाधव राजवाडा, सिंदखेडराजा, जि.बुलडाणाजिजाऊ, जन्मोत्सव सोहळा१२ जानेवारी
कै.राम गणेश गडकरी, निवासस्थान, सावनेर, जि.नागपूरपुण्यतिथी२३ जानेवारी
स्वा.सावरकरवाडा, भगूर, जि.नाशिकपुण्यतिथी२६ फेब्रुवारी
मालोजीराजे भोसले गढी, वेरुळ, ता.खुलताबाद, जि.औरंगाबादशहाजीराजे जयंती१८ मार्च
हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ, राजगुरु नगर, ता.खेड, जि.पुणेहुतात्मादिन२३ मार्च
महात्मा फुले वाडा, पुणेजयंती११ एप्रिल
स्वा.सावरकरवाडा, भगूर, जि.नाशिकजयंती२८ मे
रा.छ.शाहू महाराज जन्मस्थळ, कोल्हापूरजयंती२६ जुन
१०लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरीपुण्यतिथी१ ऑगस्ट
११Hutatma Rajguru Birth Place, Rajguru Nagar, Ta. Khed, Dist. Puneजयंती२४ ऑगस्ट
१२महात्मा फुले वाडा, पुणेपुण्यतिथी२८ नोव्हेंबर
१३जागतिक वारसा दिन-१८ एप्रिल
१४आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस-१८ मे
१५जागतिक वारसा सप्ताह-१९ नोव्हेंबर- २५ नोव्हेंबर

इतर लिंक

महत्त्वाची लिंक

संपर्क